¡Sorpréndeme!

अंबाबाई मंदिराच्या आवारात सापडल्या तांब्याची नाणी, देवतांच्या मूर्ती अन्‌ बंदूकही | ambabai mandir-kolhapur

2021-03-11 881 Dailymotion

कोल्हापूर : कोरीव नक्षीकाम असलेल्या दगडांबरोबरच काचेचे कंदील, जर्मन बनावटीची बंदूक, शिवलिंग, घड्याळ, तांब्याची नाणी, विविध देव-देवतांच्या धातूच्या मूर्ती, विरगळांसह विविध धातूंची भांडी मणकर्णिका कुंडाच्या उत्खननात सापडली आहेत. सर्व वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या असून, आणखी उत्खननात ज्या वस्तू मिळतील, त्याही याच ठिकाणी ठेवल्या जाणार आहेत. लवकरच भाविकांना पाहण्यासाठीही त्या खुल्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती देवस्थान समितीने दिली.